Loading Loading, please wait...
अपर पोलीस महासंचालक व संचालक,
पोलीस बिनतारी संदेश,
महाराष्ट्र राज्य, पुणे
   
» सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीहील माहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती
 
कलम ४(१)(b)(XVI)

पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती

अपिलीय अधिकारी


अपिलीय अधिकार्‍यांचे  नाव अधिकार पद अपिलीयअधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता दूरध्वनी (या कायद्यापुरताच )
श्री कार्ल डिसुझा पोलिस अधीक्षक बि. सं. मुख्यालय ,पुणे.8 अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचा कार्यालय पुणे 8 अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचे  कार्यालय, डॉ.होमी भाभा पथ, चव्हाणनगर, पुणे-8 ०२०/२५६५२६२३


  माहिती अधिकारी

माहिती अधिकार्‍यांचे  नाव अधिकार पद अपिलीयअधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता दूरध्वनी (या कायद्यापुरताच )
श्री सं. ता. हांडे गृह पोलिस निरीक्षक संचालक कार्यालय ,पुणे. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा. यांचे कार्यालय, पुणे 8 अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचे कार्यालय, डॉ.होमी भाभा पथ, चव्हाणनगर, पुणे-8 ०२०/२५६५९५७०

पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहिती अद्यावत करण्याचा कालावधी

प्रतिवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात माहिती अद्यावत करण्यात येईल.